Thursday, August 21, 2025 05:31:58 AM
आज 20 मे 2025 रोजी मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा जाणार आहे ते आपण राशीभविष्यात जाणून घेऊया.
Apeksha Bhandare
2025-05-20 08:53:23
आज चंद्र मीन राशीत प्रवेश करत आहे. भावनिक संवेदनशीलता वाढेल, निर्णय घेण्यासाठी संयम आवश्यक आहे. कामकाजात आणि नातेसंबंधांमध्ये स्पष्टता येईल. काहींना नव्या संधी मिळतील तर काहींना सावधगिरी बाळगावी लागेल
Jai Maharashtra News
2025-05-19 08:00:06
महाराष्ट्र 10वी निकाल 2025 आज जाहीर; 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवासात महत्त्वाचा टप्पा. गुणपत्रक दुपारी 1 नंतर वेबसाईटवर उपलब्ध.
2025-05-13 11:23:26
पश्चिम रेल्वेने काही एसी लोकल तात्पुरत्या स्वरूपात नॉन एसीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Samruddhi Sawant
2025-03-28 08:32:39
मासिक शिवरात्रीचा उत्सव प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. चला तर सविस्तर जाणून घेऊया चैत्र महिन्यातील मासिक शिवरात्री कोणत्या दिवशी साजरी केली जाईल.
Ishwari Kuge
2025-03-25 17:10:21
24 मार्च 2025 आणि 25 मार्च 2025 रोजी देशभरातील बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो. ग्राहकांची 'गैरसोय होऊ नये, यासाठी महत्वाचे व्यवहार आधीच पूर्ण करा', असे आवाहन करण्यात येत आहे.
2025-03-21 20:03:40
सुदैवाने, या घटनेत कोणतीही दुर्घटनेची नोंद झाली नाही. परंतु, या घटनेमुळे चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.
2025-03-09 15:19:45
आजचा दिवस काहींसाठी शुभ फलदायी ठरेल, तर काहींसाठी आव्हाने घेऊन येऊ शकतो. तुमच्या राशीचे ग्रह कसे आहेत? कोणत्या संधी उपलब्ध होतील आणि कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल?
2025-03-07 08:04:11
इंग्रजी कॅलेंडरमधील मार्च हा तिसरा महिना आहे.
2025-03-06 15:34:13
, Omkar Gurav
यावर्षी होलिका दहनाच्या दिवशी भाद्रची सावली असणार आहे. ज्यामुळे शुभ मुहूर्तामध्ये वेळेची कमी होईल. या दिवशी भाद्रची सावलीही असेल, जे रात्री 10.44 वाजता संपेल.
2025-03-03 15:04:54
दैनिक राशिभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, कुटुंब, मित्रांसोबतचे संबंध कसे राहतील याबद्दलची माहिती आपल्याला पाहायला मिळते. चला तर जाणून घेऊया काय सांगते 'या' ४ राशींचे राशिभविष्य.
2025-03-02 16:19:28
मार्च 2025 मध्ये बँका कोणत्या दिवशी बंद राहतील.
2025-02-28 17:17:44
दिन
घन्टा
मिनेट